कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४मध्ये मीरा अक्षयला प्रसादशी नडण्याचा सल्ला देते. पाहूया या भागाची खास झलक.